३१ डिसेंबरपूर्वी हे काम उरका, अन्यथा १ जानेवारीपासून तुमचं पॅन कार्ड होईल फक्त एक प्लास्टिकचा तुकडा!

PAN Card Inactive Update

PAN Card Inactive Update | ​सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा कागदपत्रांच्या कामांकडे दुर्लक्ष करतो. पण सावधान, तुमची ही एक छोटीशी चूक नवीन वर्षात तुमच्या खिशाला भारी पडू शकते. तुम्ही जर अजूनही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर आता तुमच्याकडे मोजकेच दिवस उरले आहेत. सरकारने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर ३१ डिसेंबर … Read more