महाराष्ट्रात हुडहुडी वाढली! पुण्यात थंडीचा १० वर्षांतील रेकॉर्ड मोडला, तर ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; हवामानाचा मोठा उलटफेर

Maharashtra Weather Forecast Today

Maharashtra Weather Forecast Today | ​गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचे चक्र पार बदलून गेल्यासारखे वाटत आहे, सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर नजर टाकली की धुकं आहे की प्रदूषण हेच कळेनासं झालंय. हवा इतकी विषारी झाली आहे की आता हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत पोहोचलं असून कोर्टानेही प्रशासनाचे कान टोचले आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच आता राज्यावर निसर्गाचे दुहेरी … Read more