लाडक्या बहिणींसाठी मकरसंक्रांत ठरणार गोड! नोव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारीचे ४५०० रुपये एकत्र येणार? वाचा सविस्तर अपडेट

Ladki Bahin Yojana Installment Update

Ladki Bahin Yojana Installment Update | ​डिसेंबर महिना संपायला आता अवघे ७ दिवस उरले आहेत आणि थंडीचा कडाका जसा वाढतोय, तशीच चर्चा आता ‘लाडकी बहीण योजने’च्या हप्त्याबाबतही रंगू लागली आहे. दिवाळी सरली तरी अजून अनेक बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे साहजिकच “आमचे पैसे कधी येणार?” हा प्रश्न प्रत्येक लाडकी बहीण विचारत आहे. … Read more